क्रिप्टोकरन्सी -
एक आर्थिक क्रांती, सर्वांसाठी.

क्रिप्टोकरन्सी मार्केट क्षेत्रात तुमचे पहिले पाऊल क्रिप्टोक्रांती सोबत

  • Get membership
  • Learn with experts
  • Get certificate

Get in Touch


बिटकॉइन बद्दल जगप्रसिद्ध व्यक्ती काय म्हणतात ?

avatar

मी अमेरिकेला क्रिप्टोकरन्सीची राजधानी बनवणार आणि सर्व बिटकॉईन्स अमेरिकाकडे असायला हवे

डोनाल्ड ट्रम्प (राष्ट्रपती - अमेरिका )
avatar

बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करणं सर्वसामान्य माणसाच्या हिताचे आहे

मायकल सेलर (सीईओ - स्ट्रॅटेजी )
avatar

फियाट करन्सी सर्वात मोठा स्कॅम आहे, बिटकॉइन भविष्यातील पैसे आहेत

एलॉन मस्क (सीईओ - टेस्ला आणि स्पेस एक्स)
avatar

2030 मध्ये एक बिटकॉइनची किंमत 30 करोड रुपये असणार

कॅथी वूड (सीईओ - आर्क इन्व्हेस्टमेंट )
avatar

तुमच्या कुटूंबाच्या सुरक्षित आणि उज्वल भविष्यासाठी बिटकॉइन आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करा.

रॉबर्ट कियोसाखी (रिच डॅड पुअर डॅड )
avatar

कर्जाच्या जाळ्यातून स्वतःच आर्थिक संरक्षण करायच असेल आणि मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर बिकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्या.

जिम कार्मेर (CNBC Host / माजी हेज फंड मॅनेजर)

क्रिप्टोकरन्सी म्हणजे स्कॅम नाही, तुमच्या आर्थिक प्रगतीची एक सुवर्णसंधी आहे.

home

खूप लोकांना वाटतं की क्रिप्टो मार्केट मध्ये पैसे गुंतवणे हा फक्त श्रीमंत लोकांचा खेळ आहे किंवा क्रिप्टोकरन्सी एक प्रकारची फसवणूक आहे. पण हे खरं नाही आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प पासून ते US स्टॉक मार्केट मधील मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वजण क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करत आहेत इतकंच नव्हे, ब्लॅकरॉक फेडिलिटी इन्वेस्को सारख्या दिग्गज कंपन्या दररोज हजारो कोटी रुपये क्रिप्टो मार्केट मध्ये गुंतवत आहेत. भारतातही काही राज्य सरकार सार्वजनिक सेवेसाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत.

क्रिप्टो मार्केट मध्ये ट्रेडिंग किंवा मोठ्या गुंतवणुक शिवायहि, अगदी कमी भांडवलातून विविध मार्गानी कमाईची संधी उपलब्ध आहेत. जर तुमच्या मनात क्रिप्टोकरन्सी बद्दल भीती किंवा गैरसमज असतील, तर आजचं क्रिप्टो क्रांती ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टरक्लास मध्ये सहभागी होऊन तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घ्या कारण.

ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी हे फक्त वर्तमान नसून, तुमच्या आर्थिक वाढीसाठी आणि भविष्यासाठी महत्वाचे आहे, म्हणून आजच "क्रिप्टो क्रांती ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टरक्लास" मध्ये सामील व्हा आणि आत्मविश्वासाने तुमच्या आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा.

चला शिकूया

क्रिप्टोक्रांती ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टर क्लास
मध्ये तुम्हाला पुढील गोष्टी शिकायला मिळतील.

home
ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी
home
सेंट्रलाइज्ड आणि डिसेंट्रलाइज्ड
home
क्रिप्टोकरन्सी मार्केट
home
क्रिप्टो एक्सचेंज (CEX & DEX)
home
P2P ट्रेडिंग
home
क्रिप्टो वॉलेट
home
क्रिप्टो पॅसिव्ह इन्कम सोर्सेस
home
क्रिप्टो टेक्निकल ऍनालिसिस
home
क्रिप्टो फंडामेंटल ऍनालिसिस
home
क्रिप्टो आणि सीबीडीसी
home
DeFi आणि WEB3
home
प्रॉफिटेबल क्रिप्टो ओळखणे
home
स्कॅम क्रिप्टो ओळखणे
home
क्रिप्टो पोर्टफोलियो बनवणे
home
NFT आणि Metaverse
home
क्रिप्टो टॅक्स गाईड

क्रिप्टोकरन्सी मार्केटचे वैशिष्ट्य

  • स्टॉक मार्केट, कमोडिटी मार्केट आणि फॉरेक्स मार्केट ठराविक वेळेपुरता सुरु असतात, पण क्रिप्टोकरन्सी मार्केट 24 तास 365 दिवस सुरु असते त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीस्कर वेळेत क्रिप्टो मार्केट मध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करू शकता.

  • बुल आणि बेअर, दोन्ही प्रकारच्या मार्केट मधून पैसे कमावण्याची संधी उपलब्ध असते.

  • क्रिप्टो मार्केट मध्ये फक्त 100/500 रुपयांपासून ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करायला सुरुवात करता येते.

  • स्टॉक मार्केट, कमोडिटी मार्केट आणि फॉरेक्स मार्केट मधून पैसे मिळवण्याचे मर्यादित मार्ग आहेत, पण क्रिप्टोकरन्सी मार्केट मधून पैसे मिळवण्याचे १३ वेगवेगळे मार्ग आहेत.

चला शिकूया
home
course
03

प्रीमियमर मेम्बरशिप

course
7
+

वर्षांचा अनुभव असलेले ट्रेनर

course
500
+

प्रीमियम कम्युनिटी मेंबर्स

course
10
K+

Social Media कम्युनिटी

क्रिप्टोकरन्सी मार्केट शिकण्यासाठी क्रिप्टोक्रांती अकॅडमीची निवड का करावी ?

course
course
  • ट्रेनरचा क्रिप्टो मार्केट मधील ७ वर्षांचा अनुभव आणि लाईव्ह प्रोजेक्टवर आधारित ट्रेनिंग.

  • सुरवातीपासून - प्रगत पातळीपर्यंत, आपल्या मराठी मातृभाषेत सुलभ आणि व्यावहारिक मार्गदर्शन.

  • ५०० हून अधिक यशस्वी विद्यार्थी आणि हजारो - लाखो रुपयांची कमाई करणारे केस स्टडीज.

  • नवीन किंवा अनुभव असलेले गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स साठी योग्य असे मराठीतील पहिले पुर्नप्रमाणीत क्रिप्टो मार्केट ट्रेनिंग प्रोग्रॅम.

चला शिकूया

क्रिप्टोक्रांती अकॅडमी प्रीमियम मेम्बरशिप प्लॅन

course image
All Level
सिल्वर नूब (Silver Noob)

Start Your Learning Journey

  • 4.0/5.0
course image
All Level
गोल्ड प्रो (Gold Pro)

Advanced Skills for Professionals

  • 4.5/5.0
course image
All Level
डायमंड ओजी (Diamond OG)

Expertise at Its Finest

  • 5.0/5.0

क्रिप्टो क्रांतीचे ऑफिशिअल क्रिप्टो एक्सचेंज पार्टनर ⬇

brand
brand
brand
brand
brand
(महत्वाची माहिती -सर्व क्रिप्टो एक्सचेंज भारत सरकारच्या FIU सोबत रजिस्टर्ड आहेत)

क्रिप्टो क्रांती अकॅडमी मधील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

avatar
गौरव बोखारे
पुणे
नमस्कार मी गौरव बोखारें, खरं सांगायचं तर मला क्रिप्टोकरन्सी काय असते हे प्रॉपर माहिती नव्हते, इंस्टाग्रामला बरेच वेळा मी बिटकॉइन आणि क्रिप्टो विषयी ऐकले होते. त्याच दरम्यान मी एकेदिवशी क्रिप्टो क्रांती च्या YouTube चॅनेलचा विडिओ बघितला आणि मग तिथून मला ब्लॉकचेन आणि क्रिप्टो मार्केट बद्दल शिकण्याची उत्सुकता लागली.

जुलै 2024 क्रिप्टो क्रांती मास्टर्सलास जोईन केला मग झाली खरी सुरुवात. क्रिप्टोक्रांती कोर्स मधून ब्लॉकचेन, क्रिप्टो पासून ते क्रिप्टो एक्सचेंज आणि वॉल्लेट, इन्व्हेस्टमेंट कशी करायची ह्या बद्दल शिकायला मिळाल. क्रिप्टो क्रांती ने सांगितलेल्या क्रिप्टो मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यातून मला खूप चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. मी आशा करतो की मला पुढे ही चांगले रिटर्न्स मिळतील.
avatar
गणेश टेमकर
पुणे
मी मनापासून धन्यवाद देतो Crypto Kranti मास्टर क्लास आणि Crypto Kranti YouTube चॅनलला, ज्यामुळे मला क्रिप्टोकरन्सीबाबत प्राथमिक ते प्रगत स्तराचे ज्ञान मिळाले. क्रिप्टो क्रांती मास्टर क्लासच्या माहितीपूर्ण आणि प्रामाणिक व्हिडिओंनी मला क्रिप्टो मार्केट मध्ये गुंतवणुकीचे योग्य निर्णय घ्यायला मदत केली आणि क्रिप्टोच्या प्रवासात आत्मविश्वास दिला. विशेष धन्यवाद अभिजित सर आणि Crypto Kranti टीम यांना, जे नेहमीच स्पष्ट, सखोल आणि प्रामाणिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात.

तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला योग्य दिशेने जाण्याची प्रेरणा मिळाली. ज्यांना क्रिप्टो क्षेत्र समजून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी Crypto Kranti मास्टर क्लास नक्कीच उपयुक्त आहे. धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!
avatar
प्रकाश विजय शिर्के
ठाणे
सर्वात पहिले धन्यवाद देतो अभीजीत सर आणि क्रिप्टोक्रांती टीमला, तुमच्या मुळे क्रिप्टो मार्केट मधील Blockchain, Airdrop, Blockchain Node, Crypto Mining, ICO, IDO, Trading सारख्या बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाले, मला तुम्ही शिकवलेल्या knowledge मुळे माझ्या ज्ञान्यात आणि धनात दोन्ही मध्ये भर पडली आहे.

क्रिप्टोक्रांतीने सांगितलेल्या कॉईन्स मध्ये investment केल्यामुळे माझा पोर्टफोलिओ चांगल्या प्रकारे ग्रो करत आहे आणि हे सर्व सगळे तुमच्या मुळे शक्य झालं. मला वाटतंय, तुम्ही मला भेटलं नसता तर crypto हा विषयच माझ्या पासून लांब असता. मला या अगोदर खूप अवघड वाटायचे पण तुमच्या सपोर्ट मुळे ते आता सोप वाटायला लागलं. Thank you अभिजित सूर्यवंशी सर आणि क्रिप्टोक्रांती टीम!
avatar
सुभाष पांडुरंग जाधव
वरळी मुंबई
नमस्कार, मी साधारण ते जानेवारी २०२५ महिन्यामध्ये अभिजीत सूर्यवंशी सरांचा एक पॉडकास्ट युट्युबला पाहिला व ऐकला होता. त्यांचं युट्युब वरील क्रिप्टो मार्केटचे सखोल ज्ञान ऐकून भारावून गेलो आणि त्यांना व त्यांच्या क्रिप्टो क्रांती मराठी या कम्युनिटीला जॉईन केलं. या अगोदर क्रिप्टोबाबत फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणूनच पाहत होतो.

क्रिप्टोमधून उत्पन्न कसे मिळवायचे याचें अनेक मार्ग अभिजीत सरांकडून समजले. गेल्या दोन वर्षापेक्षा जास्त क्रिप्टो मार्केटमध्ये असून सुद्धा खऱ्या अर्थाने क्रिप्टोचे यथासांग ज्ञान कम्युनिटी जॉईन केल्यामुळे झालेल आहे. ज्ञानात भर घालणारे व्हिडिओ तसेच वरचेवर उद्बबोधक माहिती सरांकडून दिली जात आहे. काही अडचणी असतील तर ताबडतोब अभिजीत सरांचे सहकार्य मिळते अभिजीत सरांमुळे ज्ञानात व धनामध्ये वाढ झालेली आहे.

Frequently Asked Questions

आम्ही सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत आहोत. जर तुम्हाला तुमचा नेमका प्रश्न इथे सापडला नाही तर काळजी करू नका. खालील बटणावर क्लिक करून तुम्ही थेट आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकता.

हा कोर्स क्रिप्टो मार्केट मध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करून नफा मिळवण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक, नोकरी, व्यवसाय क्षेत्रातील प्रोफेशनल्स आणि साइड इनकम शोधणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

या कोर्समध्ये खालील विषयांचा समावेश आहे:
  • ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे आणि कशी काम करते
  • क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय
  • Bitcoin, Ethereum व इतर
  • DeFi, Web3, NFT, Metaverse
  • क्रिप्टो वॉलेट वापरणे
  • 1 रुपयाही न गुंतवता पैसे कमवणे
  • Passive Income मार्ग
  • Scam पासून बचाव
  • आणि बरेच काही...

हा कोर्स पूर्णतः मराठी भाषेत उपलब्ध आहे...

होय, हा कोर्स १००% ऑनलाइन स्वरूपात आहे...

कोर्सची वैधता १ वर्ष आहे. प्रत्येक महिन्याला नवीन लेक्चर्स अपडेट केले जातात.

होय. कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट दिले जाईल.

क्रिप्टो क्रांती अकॅडमीतून मिळालेले ज्ञान व मार्गदर्शनाच्या मदतीने तुम्ही क्रिप्टो मार्केट मधील पैसे कमवण्याच्या संधी ओळखून नफा आणि मंथली पॅसिव्ह इन्कम देखील मिळवू शकता.

कोर्सची फी अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे.
पेमेंट पर्याय:
  • UPI
  • क्रेडिट/डेबिट कार्ड
  • नेटबँकिंग

होय! हा कोर्स अगदी बेसिक लेव्हलपासून शिकवला जातो.

तांत्रिक किंवा अभ्यासक्रम संदर्भातील शंका असल्यास खालील माध्यमांचा वापर करा:

📧 Email: support@cryptokrantiacademy.com

📞 WhatsApp: +91-८६४२८८६६६६